MB NEWS-गाढे पिंपळगाव येथील जेष्ट नागरिक नारायण आप्पा घेवारे यांचे दुखःद निधन

 गाढे पिंपळगाव येथील जेष्ट नागरिक नारायण आप्पा घेवारे यांचे दुखःद निधन

परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी)

        तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य नारायण घेवारे (वय ९१) यांचे  वृद्धापकाळाने बुधवारी (ता.१०) सायंकाळी ८ वाजता निधन झाले. 

           गाढे पिंपळगाव येथील जुन्या पिढीतील जेष्ट नागरिक नारायण गुरुलिंग घेवारे यांचे बुधवारी सायंकाळी राहत्या घरी निधन झाले. ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालय स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.जुन्या पिढीतील जेष्ट म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर गुरुवारी (ता.११) सकाळी १० वाजता शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. गाढे पिंपळगाव येथील प्रगतीशील शेतकरी रामेश्वर घेवारे यांचे वडील होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार