" त्या" लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा:  पिडीता आठ महिन्याची गरोदर 

गेवराई ....

गेल्या दोन दिवसांपुर्वी अपहरण करूण तिच्यावर बीड याठिकाणी एका कॉफीशॉफ मध्ये बलात्कार केला असल्याची फिर्याद गेवराई पोलिसांंत दोन दिवसांपुर्वी दाखल करण्यात आली होती या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या तसेच तपासांत यामध्ये मोठा खुलासा झाला आहे पिडीत अल्पवयीन मुलगी ही सात ते आठ महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली असल्याने या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे .

Click:● पंकजा मुंडे-भाजप आणि महादेव जानकरांचं सूचक विधान.

     आपल्या चुलती सोबत गेवराई याठिकाणी कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या एका ( १६ वर्षिय ) मुलीचे दोन मुलांनी अपहरण करूण तिच्यावर बीडच्या  एका कॉफीशॉप मध्ये  अत्याचार केला.  या प्रकरणात दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत दोन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी वाढणार असल्याचे शक्यता नाकारता येत नाही या प्रकरणी कसून तपास करूण योग्य ती कार्यवाई करू असे पोलिस उप अधीक्षक स्वप्निल राठोड यांनी सांगितले आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!