इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-माजलगाव धरणातील बेपत्ता डाॕ.दत्ता फपाळ यांचा मृतदेह सापडला

 माजलगाव धरणातील बेपत्ता डाॕ.दत्ता फपाळ यांचा मृतदेह सापडला

धारूर तालुक्यातील तेलगाव येथील डॉ फपाळ हे माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली.

        धारूर तालुक्यातील तेलगाव येथे रुग्णसेवा देणारे डॉ. दत्ता फपाळ वय 40 वर्ष (रा.बेलुरा ता.माजलगांव)मयत डॉक्टरचे नाव असून ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान तळ्यात पाणी जास्त असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. काल सकाळपासून विविध शोध पथका मार्फत त्यांच्या मृतदेहाचा शोध घेतला जात होता यादरम्यान शोध घेणाऱ्या पथकातील एका जवानाचाही मृत्यू झालेला आहे आज सायंकाळी 5:45 च्या दरम्यान शोधपथकाला डॉक्टर कपाळ यांचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

    स्थानिक मच्छीमारांचे शोधमोहीमेत मोठे योगदान 

माजलगाव धरणावर दररोज मिञा सोबत पोहण्यासाठी जात आसालेल्या डाॕ.दत्ता फपाळ हे रविवारी धरणावर पोहण्यासाठी गेले आसताना.धरणाच्या पाञात लांब गेल्याने तीथुन परत येण्याच्या आत त्यांना दम लागल्याने ते घाबरुन पाण्यात बुडाले त्यांचा मृतदेह सापडण्यासाठी बीड , परळी येथील आपत्ती व्यवस्थापन चे पथके आली तरी ही दिवसभर शोध लागला नसल्याने कोल्हापुर येथील केडिआरएफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्या पथकातील दोन जवान पाण्यात आॕक्सिजन सह उतरले माञ मासे मारीच्या जाळ्यात आडकुन राजकिशोर मोरे या जवानाचा बुडुन मृत्यू झाला.तर हा मृत देह जवळपास साडेतीन ते चार तासा नंतर सापडण्यास स्थानिक मच्छिमार यांच्या सहकार्याने यश आले. व या नंतर पुन्हा रविवार पासुन बेपत्ता झालेले डाॕ.दत्ता फपाळ यांचा शोध सुरुच आसतांना गळाला लागुन डाॕ.फपाळ यांचा ही मृतदेह सापडला आहे.स्थानिक मच्छिमारांच्या प्रयत्नांना आखेर यश आले आहे. सदरील प्रेत माजलगाव ग्रामिण रुग्नालयात दाखल करण्यात आले आसुन तीथे शवविच्छिदन करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या