MB NEWS-अजय अतुल गोपीनाथ गडावर

 अजय अतुल  गोपीनाथ गडावर



अंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम गायक-संगीतकार अजय-अतुल यांनी परळी येथे धनंजय मुंडे यांच्या निमंत्रणानुसार नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त आले असता माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळी भेट देऊन स्व. मुंडे साहेबांना अभिवादन केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याबद्दल अजय व अतुल गोगावले यांना माहिती देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!