MB NEWS-परळी शहर पोलिसांची अवैध देशी दारु विक्रीवर कारवाई

 परळी शहर पोलिसांची अवैध देशी दारु विक्रीवर कारवाई 



परळी (प्रतिनीधी)

 परळी शहर पोलिसांनी आज बुधवारी (दि.19) सकाळी बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात  छापे टाकत देशी दारुची अवैधपणे विक्री करणार्या तिघांना पकडले.त्यांच्याकडुन 7274 रुपयांची देशी दारु जप्त केली.

 परळी शहर पोलिस ठाण्याचे पोनि.उमाकांत कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर केंद्रे,हरिभाऊ घुमरे,गोविंद भताने,श्रीकांत राठोड,अशोक शिंदे,सिध्दार्थ गोरे आदींनी गुप्त माहितीच्या आधारे बसस्थानक परिसरातील तीन जणांकडून विक्रीस ठेवलेली 2170 रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार