इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-सिव्हिल इंजिनिअर शुभम नितीन शिंदे यांच्या अभिष्टचिंतनाला स्नेहीजनांची मोठी उपस्थिती

 सिव्हिल इंजिनिअर शुभम नितीन शिंदे यांच्या अभिष्टचिंतनाला स्नेहीजनांची मोठी उपस्थिती

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

     परळी येथील सर्वपरिचित सामाजिक कार्यकर्ते नितीन शिंदे यांचे सुपुत्र सिव्हिल इंजिनिअर शुभम नितीन शिंदे यांच्या अभिष्टचिंतनाला  स्नेहीजनांची मोठी उपस्थिती लाभली. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव झाला.



    या अभिष्टचिंतन सोहळ्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा. विजयी मुंडे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, वैजनाथ बागवाले, रमेश चौंडे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर मधुकर नाईकवाडे, नवनाथ क्षीरसागर, रघुनाथ डोळस, रत्नेश्वर देवकर, तानाजी देशमुख, मनीष गवळी, महावीर संघई ,अनिरुद्ध डहाळे, राजेश साखरे सर, विकास हालगे, वसंत मुंडे, उमेश विभुते, नानासाहेब देशमुख, शंकर ताटे, भगतसिंग ठाकूर, विष्णू साखरे, दीपक नागेश्वर, बंडू मोकाशी, सखाराम फकीरे, बापू बावणे, बबन घटमल, गोपाळ कुलकर्णी,  वैजनाथ डुमणे, राजाभाऊ बारगजे, नरेश नांदुरे, तात्याराव काटेकर, राहुल पाचणकर, कुमार शिंदे ,पापा देशमुख, नितीन हजारे, अमोल गंगावणे, शुभम ठाकुर, मुंजा देशमुख, चंदू गायकवाड, भास्कर नाईकवाडे, वैजनाथ टेकाळे, बाळकृष्ण विर्धे, नारायण नागपुरे, आदम भाई,साईनाथ विभूते, सोमेश नाईकवाडे, इंद्रजित विभूते, विशाल चव्हाण, संदिप काळे, सुदर्शन विभुते, दिपक भिसे, अभिजीत कदम, अक्षय नाईकवाडे ,रोहित भुमकर  स्वप्नील नाईकवाडे, राहूल विभूते, साईनाथ भोसले, विवेक चव्हाण,   अमोल वाघमारे, ओम तटाळे, शुभम ठाकूर,  श्रीनाथ वाघमारे, अमर रोडगे, अदित्य विभूते, माऊली जोगी, हर्षद जाधव, गणेश आव्हाड, चरण रघुवंशी, अविनाश घुमरे, गोविंद आव्हाड, दिनेश आव्हाड, ओम ठाकूर, आदींसह मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!