इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-परळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघा तर्फे रविवारी सघोष पथसंचलन

 परळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवारी सघोष पथसंचलन

परळी वैजनाथ :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी शहरात विजयादशमी उत्सव निमित्त सघोष पथसंचलन काढण्यात येणार आहे


ह्या संचलनाची सुरुवात कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळ येथून दुपारी 4 वाजता होणार असून गोलाई, स्टेशन रोड, बसस्टॅंड, श्री अण्णाभाऊ साठे चौक, कावेरी प्लाझा गार्डन मार्ग, सोनार लाईन मार्ग परत महिला कॉलेज येथे संचलनाचा शेवट होईल, यासाठी संघातर्फे सर्व चोख असे नियोजन करण्यात येणार आहे. शहरातील व परिसरातील स्वयंसेवकांनी या पथसंचलनात उपस्थित रहावे असे आवाहन. रा.स्व.संघ यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या