MB NEWS-२२ वर्षीय तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

 २२ वर्षीय तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या 

गेवराई :  तालुक्यातील धोंडराई येथील २२ वर्षीय तरूणाने शनिवार रोजी दुपारी शहरा जवळील बायपास जवळील शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन हि आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली ते मात्र समजु शकले नाही.या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढिल तपास पोलिस करत आहेत.

     मयुर हजारे वय २२ राहणार धोंडराई असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या तरूणाचे नावं असुन त्याने शनिवार रोजी दुपारी शहरा जवळील बायपास जवळील एका शेतातील झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली.हि आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली ते मात्र समजु शकले नाही. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन याचा तपास साजेद सिद्दीकी हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !