MB NEWS-खळबळजनक :बीड भाजप शहराध्यक्षांची आत्महत्या

 खळबळजनक :बीड भाजप शहराध्यक्षांची आत्महत्या





बीड : येथील भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बयाणी यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष असलेले भगीरथ बीयाणी सामाजिक कार्यात अग्रेसर होते. मंगळवारी सकाळी त्यांनी स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या आत्महत्येमागचे कारण अजून समोर आलेले नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!