MB NEWS-मालेवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या नातेवाईकांना एक लाखाची मदत

 मालेवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या नातेवाईकांना एक लाखाची मदत



परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-
परळी तालुक्यातील मालेवाडी येथील शेतकरी बळीराम बदने यांनी दि.27 जुलै रोजी आत्महत्या केली होती.या आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबियांना शासनाच्या वतिने नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांनी एक लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.
मालेवाडी येथील बळीराम भगवान बदने यांनी कर्जबाजारीपणास कंटाळुन दि.21 जुलै रोजी आत्महत्या केली होती आत्महत्या कुटूंबाचे वारसदार श्रीमती सुलभा बळीराम बदने याना आधार म्हणून नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांच्याहस्ते बुधवार दि.12 ऑक्टोबर रोजी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी मालेवाडीचे सरपंच भुराज बदने तलाठी पंडित मयत शेतकर्याचे वडील भगवान बदने हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !