MB NEWS-निरज देशमुख यांचा लोकोपयोगी उपक्रम: दिवाळी निमित्त उटणे वितरण

 निरज देशमुख यांचा लोकोपयोगी उपक्रम: दिवाळी निमित्त उटणे वितरण

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

   सर्वत्र दीपावली  साजरी केली जात असताना परळी येथील युवा कार्यकर्ते निरज देशमुख व मित्र परिवार यांनी लोकोपयोगी  उपक्रम राबवला आहे.दिवाळी निमित्त उटणे वितरण उपक्रम राबविण्यात आला.

        सामाजिक कार्यात अग्रेसर युवा कार्यकर्ते निरज देशमुख यांनी कोविड नंतर दीपावली सण हा अत्यंत उत्साहात यावर्षी साजरा करता यावा यासाठी दिवाळी निमित्त उटणे वितरण उपक्रम राबविला.निरज देशमुख यांनी सुगंधीत उटणे पाऊच नागरिकांना वितरण करीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !