MB NEWS- डॉ.संतोष मुंडे यांना "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

 डॉ.संतोष मुंडे यांना "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  

दिव्यांगाचे कैवारी डॉ.संतोष मुंडे यांना "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजाराम मुंडे  वतीने सत्कार करण्यात आला.    

           शहरातील सुप्रसिद्ध कान, नाक घसा तज्ञ तथा दिव्यांगाचे कैवारी डॉ.संतोष मुंडे यांना सामाजिक, आरोग्य, दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल डॉ. संतोष मुंडे यांना "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजाराम मुंडे वतीने पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ह भ प गोविंद महाराज केंद्रे व  इतर उपस्थितीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!