इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-खा.प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते दांडिया स्पर्धेचे बक्षीस वितरण विद्यानगर दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने विजेत्यांना मोटरसायकल बक्षीस

 खा.प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते दांडिया स्पर्धेचे बक्षीस वितरण



विद्यानगर दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने विजेत्यांना मोटरसायकल बक्षीस


परळी (प्रतिनिधी)

विद्यानगर दुर्गोत्सव मंडळ आयोजित दांडिया स्पर्धेचे खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले. नवरात्रीच्या अनुषंगाने दरवर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. शहरातील माता - भगिनिंकडून या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यानगर दुर्गोत्सव मंडळाने आयोजित केलेले उपक्रम कौतुकास्पद आणि उत्कृष्ठ असल्याची प्रतिक्रिया खा.डॉ.प्रितामताई मुंडे यांनी व्यक्त केली. यंदाच्या स्पर्धेतील विजेत्यांना मोटरसायकल बक्षीस म्हणून देण्यात आली.


विद्यानगर दुर्गोत्सव समितीकडून यंदा नवरात्रीत उत्साहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तब्बल नऊ दिवस दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. याचे बक्षीस वितरण खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. स्पर्धेतील विजेत्यांना मोटरसायकल बक्षीस ठेवण्यात आले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमास वैद्यनाथ बँकेचे चेरमन विनोद सेठ सामत, संचालक नारायण दादा सातपुते, शहराध्यक्ष योगेश भैय्या मेनकुदळे, बालाजी (बंटी) सातपुते यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. उपस्थित प्रेक्षक आणि स्पर्धकांनी संयोजकांचे विशेष आभार व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या