MB NEWS-.भ.प. बंडातात्या कराडकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट

ह.भ.प. बंडातात्या कराडकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट



वारकरी संप्रदायातील अग्रणी कीर्तनकार व वेळोवेळी वारकऱ्यांच्या प्रश्नावर सडेतोड भूमिका घेणारे संतवीर ह भ प बंडा महाराज कराडकर यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीचे फोटो ट्विट केले आहेत


 ज्येष्ठ कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायातील अग्रणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.पंढरपूर येथून वाहणारी चंद्रभागा,आळंदी येथून वाहणारी इंद्रायणी व कृष्णा कोयना या नद्यांमध्ये होत असलेले वाढते प्रदूषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!