MB NEWS-बाळासाहेबांची शिवसेना: निवडणूक निशाणी ढाल तलवार !

 

बाळासाहेबांची शिवसेना: निवडणूक निशाणी ढाल तलवार !




याआधी उद्धव ठाकरे गटाला मशाला हे चिन्ह मिळाले आहे. तर नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं मिळालं आहे. हे कालच निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं होतं. मात्र शिंदे गटाला चिन्हांचे पर्याय पुन्हा देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिंदे गटाने तीन पर्याय दिले होते.

दरम्यान आयोगाने आज शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं आहे.या माध्यमातून शिंदे गटाला नव्या पक्षाची मान्यता मिळाली हे देखील महत्त्वाचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!