इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-अशी आहे: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा

 अशी आहे: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा


*आपला दसरा..आपली परंपरा*


*बुधवार 5 ऑक्टोबर 2022*   *सावरगांव घाट (ता. पाटोदा)*  



सकाळी 10 वा. पर्यंत सर्वानी भगवान भक्तीगडावरील मैदानात आसनस्थ व्हावे.


सकाळी 11.45 ते दुपारी 12 वा.- मा. ताईसाहेबांचे हेलिपॅडवर आगमन


दुपारी 12 ते 12.10 वा. 

प.पू. राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेला सुरवात


दुपारी 12.20 ते 12.30 वा. - मुर्तीची प्राणप्रतिष्ठा


दुपारी 12.30 वा. 

सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन


दुपारी 12.30 ते 12.40 राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मुर्तीला फुलांचे अर्पण


दुपारी 12.45 ते 12.55 वा. - विविध मान्यवरांचे मार्गदर्शन 


दुपारी 12.55 वा. 

मा. ताईसाहेबांचे मार्गदर्शन 


_वरील कार्यक्रमात 20 ते 30 मिनिटाच्यावर बदल होणार नाही, त्यामुळे सर्वांनी वेळेवर सुखरूप यावे._


*कृती समिती, दसरा मेळावा*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या