इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-त्रिपुरा राज्याचे नगर विकास सचिव श्री.किरण गित्ते यांचा चेतन सौंदळे यांच्यावतीने सत्कार

 त्रिपुरा राज्याचे नगर विकास सचिव श्री.किरण गित्ते यांचा चेतन सौंदळे यांच्यावतीने सत्कार



परळी वैजनाथ /प्रतिनिधी

   स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संपूर्ण देशात छोट्या राज्यांमध्ये त्रिपुरा राज्याने पहिला क्रमांक पटकावला त्यानिमित्त दिल्ली येथे आयोजित समारंभात महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्रिपुराचे नगर विकास मंत्री श्री.मनोजकुमार देब यांच्यासह प्रभू वैद्यनाथाच्या परळी तालुक्यातील सुपुत्र सध्या त्रिपुरा राज्याचे नगर विकास सचिवपदी कार्यरत असलेले श्री.किरण गित्ते[IAS]यांना पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या निवास स्थानी श्री.किरण गित्ते यांचा सौंदळे परीवार तसेच श्री.संदीपशेठ टाक,श्री.बालाजी गायकवाड,श्री.राजेश ताटिपामल व मित्र परीवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या