इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-तानाजी उर्फ बंडू पुजारी यांचे निधन

 तानाजी उर्फ बंडू पुजारी यांचे निधन


परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...
        वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे पुजारी तानाजी उर्फ बंडू माणिकराव पुजारी वय ६३ यांचे आज सायंकाळी सात वाजता दुःखद निधन झाले.
     वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरातील पुजारी मंडळापैकी एक पुजारी असलेले सर्व परिचित तानाजी उर्फ बंडू पुजारी हे केल्या काही दिवसापासून आजारी होते यादरम्यान आज दिनांक सात रोजी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 8 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे राहते घर नांदूरवेस गल्ली परळी वैजनाथ या ठिकाणाहून सकाळी 10.00 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे निघणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या