MB NEWS- ग्रामपंचायत निवडणूकीसाठी परळीत अर्ज प्राप्त 357

 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी परळीत 357 अर्ज प्राप्त 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज परळीत 357 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

परळी वै तालुका ग्राम पंचायत निवडणुक सार्वञिक निवडणुक  2022 

दिनांक-30-11-2022

एकूण ग्रामपंचायत-80

प्राप्त नामनिर्देशन पञ-357

सरपंच पदासाठी-59

सदस्य पदासाठी-298

-------------------------------------

Click:● *'गावचे कारभारी अन् चारचाकीची सवारी' | ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी|तहसीलला यात्रेचे रूप.* #mbnews#subscribe #comments#like #share


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !