MB NEWS-अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक उद्या सकाळी येणार परळी रेल्वे स्थानकावर ; पहाणी दौरा

 अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक उद्या सकाळी येणार परळी रेल्वे स्थानकावर ; पहाणी दौरा




अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी रवीचंद्रण यांची परळी रेल्वे स्थानकात भेट देऊन विविध कामाची पाहणी करणार आहेत.

दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक बी.रविचंदर यांचा विशेष पडताळणी दौरा कार्यक्रम असून या दौऱ्यात ते बुधवार दि 9 रोजी सकाळी परळी रेल्वे स्थानक भागात करण्यात आलेल्या विविध कामाची पाहणी करणार आहेत ज्यामध्ये रेल्वे स्थानक फलाट,यार्ड,लॉबी, रनिंग रूम आदी ठिकाणची पाहणी करणार आहेत.

अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक यांच्या बुधवार रोजीचा पाहणी दौऱ्यानिमित्ताने परळी रेल्वे स्थानक व परिसर सुसज्ज करण्यात आला आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!