MB NEWS-भाटीया परिवाराच्या वतीने रेल्वेस्टेशन येथे लंगर

 भाटीया परिवाराच्या वतीने रेल्वेस्टेशन येथे लंगर 



परळी वैजनाथ...
           शीख समाजाचे संस्थापक परम पूजनीय श्री गुरूनानकजी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे सचखंड हुजूर साहेब नांदेड गुरुद्वारा येथून कर्नाटकातील बिदरकडे श्री गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त बिदर येथे भरणार्‍या यात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने शीख बांधव जातात.या भाविकांसाठी  परळीतील भाटीया परिवाराच्या वतीने लंगरची व्यवस्था रेल्वेस्टेशन येथे करण्यात आली.
            शीख समाजाचे संस्थापक गुरुनानक यांच्या जयंतीचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील रेल्वे स्टेशनवर भाटीया यांच्या वतीने प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत भाविकांसाठी  महाप्रसादाचे वाटप रेल्वे स्टेशनवर करण्यात आले.

---------‐-‐---------------------------------------------

● परळीत ब्युटिशियन हवा आहे..........?

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!