MB NEWS-यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

 यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी


 

परळी वैजनाथ...

 भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे साजरी करण्यात आली.


Click:- ● *नागरी गौरव सोहळ्यापुर्वी परळीत श्रद्धा गायकवाडची सत्कार रॅली :ठिकठिकाणी परळीकरांकडून स्वागत.* #mbnews #subscribe #like #share #comments


 दिनांक 14 नोव्हेंबर  भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे भारत देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त पंडित जवाहरलाल नेहरूव यांच्या प्रतिमेचे पुजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते करून बाल दिन साजरा करण्यात आला.या वेळी प्रा. यु.एन. फड, प्रा. एस. आर. कापसे,प्रा.ए.डी.शेख, प्रा. पी.पी. परळीकर,.ए.डी.आघाव,व्ही. एन. शिंदे,एस. ए. अष्टेकर, एम.पी.सातपुते, यु.बी.जगताप आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!