MB NEWS-ज्ञानेश वाकुडकर यांचे २८ नोव्हेंबर रोजी अंबाजोगाईत व्याख्यान

 ज्ञानेश वाकुडकर यांचे २८ नोव्हेंबर रोजी अंबाजोगाईत व्याख्यान



अंबाजोगाई (प्रतिनिधी)-

महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, लेखक, व्याख्याते ज्ञानेश वाकुडकर यांचे २८ नोव्हेंबर रोजी अंबाजोगाईत ओबीसी बांधवांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून ओबीसी बांधवांनी या व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.



    येथील नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ज्ञानेश वाकुडकर यांचे "ओबीसी जणगणना सत्यागृह"  या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ऍड. किशोर गिरवलकर हे राहणार आहेत. या व्याख्यानास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार