MB NEWS-शेतकऱ्याची आत्महत्या

  शेतकऱ्याची आत्महत्या

केज :- केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

दि. ११ नोव्हेंबर सारणी (सांगवी) ता. केज येथील आश्रूबा भिमराव भांगे वय ((४२ वर्ष) या शेतकऱ्याने मागील वर्षी शेती पिकली नाही आणि यावर्षी अतिवृष्टीने शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच बँकेचे कर्ज याच्या विवंचनेतून शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:०० पूर्वी त्याच्या शेतातील गट नंबर ६९ मधील घराच्या पाठी मागील बाजूस असलेल्या सुबाभळीच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नांदूरघाट दुरुस्थ पोलीस चौकीचे पोलीस नाईक अशोक मेसे हे पुढील तपास करीत आहेत.

---------‐-‐---------------------------------------------

● परळीत ब्युटिशियन हवा आहे..........?

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !