MB NEWS-काळभैरवनाथ मंदिरात काळभैरवनाथ जयंती उत्सव

 काळभैरवनाथ मंदिरात  काळभैरवनाथ जयंती उत्सव





परळी, येथील नेहरुचौक तळ भागातील काळभैरवनाथ मंदिरात गुरुवारी  काळभैरवनाथ जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले,गुरुवारी पहाटे ५ ते ७ लघुरुद्राचा अभिषेक, ७ ते ९ महापुजा व भैरवनाथास श्रृंगार चढवण्यात आला .१० ते १२ संगीत भजन , दुपारी १२ ते २ महाआरती करण्यात आली .दुपारी  ४ वाजता आरती व पुजा भाजपाचे जेष्ठ नेते फुलचंदराव कराड यांच्या हस्ते करण्यात आले, आरतीसाठी भरत महाराज जोगी,परळी चे माजी नगराध्यक्ष  बाजीराव धर्माधिकारी ,  ,  जयराज देशमुख यांच्यासह इतर भाविक उपस्थित होते, ,४ ते ६ स्वामी समर्थ केंद्रातील   जवळपास २५० ते ३०० सेवेकरी यांनी  १०८ भैरवनाथ स्तोत्राचे पठण केले, रात्री १० ते १२ पारंपारीक नाथांचे ब्रम्हानंदी पद व भजन नंतर भैरवनाथाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला . दिवसभरात २५००० भाविकानी दर्शनाचा लाभ घेतला असे भरत महाराज जोगी यांनी कळविले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार