MB NEWS- ⭕️ सावधान:विजवितरण कंपनीच्या नावाने फसवे मेसेज

 ⭕️ सावधान:विजवितरण कंपनीच्या नावाने फसवे मेसेज







परळी वैजनाथ, प्रतिनिधी... 

         अनोळखी क्रमांकावरून वीज ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यासाठी फसवे मॅसेज व्हॉट्सअप येत आहेत.वीज देयक भरणा व केवायसी अपडेट करण्यासाठी सदरील मॅसेज असून ग्राहकांनी याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन वीज वितरण कडून करण्यात येत आहे.



       वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हाट्स अप वर तुमचा वीज कंज्युमर नंबर डिस्कनेक्ट केली जाईल जर तुमचा केवायसी आज रात्री 9.30 वा पर्यंत अपडेट केला गेला नाहीत तर तुमचा वीज पुरवठा खंडित केला जाईल तसेच वीज कार्यालयातून आपले केवायसी अपडेट करणे बाकी आहे कारण तुमचे मागील महिन्याचे बिल अपडेट केले गेले नाही. कृपया आमच्या वीज अधिकारी 9123739692 शी त्वरित संपर्क साधावा या प्रकारचे संदेश प्राप्त होत असून विज ग्राहकांनी या नंबर वरून आलेल्या मॅसेजकडे दुर्लक्ष करून कोणतीही खाजगी माहिती इतरांना देऊ नये असे आवाहन वीज वितरण कंपनी कडून करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !