MB NEWS-ब्रिगेडियर शाहिद अब्दूल हमीद सेवाभावी संस्थेच्यावतीने आर्थिक मदत

 ब्रिगेडियर शाहिद अब्दूल हमीद सेवाभावी संस्थेच्यावतीने आर्थिक मदत 




परळी येथील नामवंत संस्था ब्रिगेडियर शाहिद अब्दूल हमीद सेवाभावी संस्थेच्यावतीने एमपीएससीचे शिक्षण घेत असलेली परळी येथील विध्यार्थीनी नगमा मुख्तार शेख हिला 25000/ हजार रुपये चा धनादेश देण्यात आला परळी येथील अल्पसंख्याक विद्यार्थिनीला प्रोत्साहन व पुणे येथे तिला पुढील शिक्षण घेण्यासाठी आज रोजी संस्थेच्या वतीने तिचे वडील शेख मुख्तार व भाऊ शेख अझहर यांच्या कडे धनादेश सुपूर्द करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष ताज खान इमाम खान,सचिव सय्यद जावेद राज व उपाध्यक्ष मोईजुद्दीन इनामदार हे उपस्थित होते पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार