MB NEWS-बद्रीनारायण बाहेती यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

 भोजराज पालीवाल यांच्या संपर्क कार्यालयात स्व.बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी निमित्त अभिवादन



परळी (प्रतिनिधी)

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल  यांच्या भवानीनगर येथील संपर्क कार्यालयात आज गुरूवार दि.17 नोव्हेंबर रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या भवानीनगर येथील संपर्क कार्यालयात आज गुरूवारी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन सामाजिक कार्यकर्ते बद्रीनारायण बाहेती यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

या प्रसंगी भोजराज पालीवाल, विद्यार्थी सेनेचे महेश केंद्रे , संदीप चौधरी, प्रकाश साळुंखे, महादेव जाधव, गोपाल कराड, गोविंद मुंडे, बाबासाहेब जाधव, सोमनाथ हनुमते,  नितीन लांडगे, कारभारी मुंडे, गोविंद चव्हाण यांच्यासह असंख्य शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार