MB NEWS-गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांची एकमताने गटनेतेपदी निवड

 गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांची एकमताने गटनेतेपदी निवड




गुजरातमध्ये मोठा विजय मिळविल्यानंतर भाजपच्या आमदारांची आज ( दि. १० ) पक्षनेता निवडीसाठीची बैठक पार पडली.  या वेळी भूपेंद्र पटेल यांची  एकमताने गटनेतेपदी निवड झाली.

भूपेंद्र पटेल यांनी आज राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते सरकार स्थापनेचा दावा करतील, असा अंदाज मानला जात होता. आमदारांच्‍या बैठकीत त्‍यांची गटनेतेपदी निवड झाल्‍याने मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. या बैठकीला नवनिर्वाचित आमदार तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप निवडणूक समितीचे नेते बीएस येडियुरप्पा आणि गुजरात युनिटचे प्रमुख सीआर पटेल उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !