MB NEWS-परळीत दि.४ रोजी गीता जयंती उत्सवाचे आयोजन

 परळीत दि.४ रोजी गीता जयंती उत्सवाचे आयोजन







परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       मोक्षदा एकादशी अर्थात गीता जयंतीदिन यानिमित्ताने द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग स्थान प्रभु वैद्यनाथाच्या पावन सान्निध्यात परळीत दि.४ रोजी गीता जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.



     वैद्यनाथ मंदिर येथे दि.४ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४वा.गीता परिवार प्रणित गीता जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने श्रीमद् भगवद्गीता १२ वा आणि १५ वा अध्याय सामुहिक पठण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.



     गीता जयंती उत्सवात सर्व धर्मप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !