MB NEWS: स्व. हिराबेन मोदी यांना पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात अभिवादन

 स्व. हिराबेन मोदी यांना  पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात अभिवादन




परळी वै, दि.30...


भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री रव. हिराबेन यांचे 100 व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. यानिमित्त भाजपच्या राष्ट्रीय सचिव मा. पंकजाताई मुंडे यांचे संपर्क कार्यालय परळी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.


यावेळी भाजपचे नितीन समशेट्टी, सचिन गित्ते, मोहन जोशी, प्रशांत कराड, अॅड. अरुण पाठक, अनिश अग्रवाल, कमलाकर हरेगावकर, विकास हालगे, धनराज कुरील, सुशील हरंगुळे, दिलीप नेहरकर, राहुल केंद्रे, गोविंद मोहेकर, गोविंद चौरे, मिलींद कांबळे, वनमाला ताटे, हेमांक्षी दाभाडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !