MB NEWS-नांदेड - यशवंतपूर - नांदेड (मार्गे परभणी, परळी) विशेष गाडीच्या चार फेऱ्या

 नांदेड - यशवंतपूर - नांदेड (मार्गे परभणी, परळी) विशेष गाडीच्या चार फेऱ्या




दक्षिण मध्य रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून नांदेड- यशवंतपूर-नांदेड दरम्यान विशेष गाडीच्या चार फेऱ्या करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे-

1. गाडी क्रमांक 07093 नांदेड- यशवंतपूर विशेष गाडी (सोमवार) :

हि गाडी हुजूर साहिब नांदेड येथून दिनांक 05, 12, 19 आणि 26 डिसेंबर, 2023 रोजी दर सोमवारी दुपारी 13.05 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, होम्नाबाद, ताजसुलतानपूर, कालबुरगी, वाडी, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, अनंतपुर, धर्मावरम, हिंदुर, यल्हंका या रेल्वे स्थानकांवर थांबून आणि यशवंतपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11.00 वाजता पोहोचेल.

2. गाडी क्रमांक 07094 यशवंतपूर - नांदेड विशेष गाडी : हि गाडी यशवंतपूर येथून दिनांक 6, 13, 20 आणि 27 डिसेंबर, 2022 रोजी दर मंगळवारी दुपारी 16.15 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच हुजूर साहिब नांदेड येथे बुधवारी दुपारी 13.00 वाजता पोहोचेल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !