MB NEWS:पंतप्रधान मोदी यांच्या भावाच्या कारला अपघात : तिघे गंभीर जखमी

 पंतप्रधान मोदी यांच्या भावाच्या कारला अपघात : तिघे गंभीर जखमी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाला. म्हैसूर तालुक्यातील काडाकोलाजवळ आज (दि२७) झालेल्या अपघातात प्रल्हाद मोदी यांच्यासह त्यांचा नातू आणि सून गंभीर जखमी झाले आहेत.

प्रल्हाद मोदी त्यांच्या मर्सिडीज बेंझ कारने बंगळुरूहून बांदीपूरला जात होते. यावेळी त्यांचा मुलगा, सून आणि नातूही कारमध्ये होते. या अपघातात प्रल्हाद मोदी, त्यांची सून आणि नातू गंभीर जखमी झाले आहेत. मुलगा आणि चालक


किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने म्हैसूरच्या जेएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार