इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS:चाकुचा धाक दाखवून ट्रकमधुन 12 कट्टे साखर लुटली

 चाकुचा धाक दाखवून ट्रकमधुन 12 कट्टे साखर लुटली


परळी वैजनाथ...
       आमरावती येथील एका ट्रकला अडवून परळीच्या वर्दळीच्या बसस्थानकासमोरील रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून सहा युवकांनी ट्रक मधील बारा साखरेचे कट्टे लुटून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत ट्रकचालकाच्या फिर्यादीवरून अज्ञात सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     परळी बसस्थानक समोर दि. 29/01/2023 रोजी 07.36 वा सहा अनोळखी अंदाजे 20 ते 30 वयोगटाचे आरोपीतांनी फिर्यादी व साक्षीदार यांना चाकुचा धाक दाखवुन पैसे दे नाहीतर खुपसून टाकत असे म्हणुन धमकी दिली. फिर्यादी याने पैसे नाही असे म्हणाले असता आरोपीतानी फिर्यादीचे ट्रक ची दोरी चाकुने कापूण ट्रक मधुन 12 साखरेचे कट्टे चोरून नेले. याप्रकरणी फिर्यादी सतीष रामभाऊ धंदर वय 39 वर्ष व्यवसाय ड्रायव्हर रा. गाडगे नगर शेगाव परीसर अमरावती यांच्या फिर्यादीवरून गु.र.न-31/2023 कलम 395 भादवी  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि गोसावी हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....