MB NEWS:तुका कर्वे आणि हरिराम फड यांच्या छायाचित्र आणि शिल्प प्रदर्शनास प्रारंभ

परळी तालुक्यातील भूमिपुत्र छायाचित्रकारांचे नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे प्रदर्शन 




 तुका कर्वे आणि हरिराम फड यांच्या छायाचित्र आणि शिल्प प्रदर्शनास प्रारंभ

परळी तालुक्यातील भूमिपुत्र साळुंकवाडी आणि दौंडवाडी येथील छायाचित्रकार तुका कर्वे आणि हरिराम फड यांच्या छायाचित्र आणि शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन

*पदमश्री सुधारक ओलवे* - (भारतीय छायाचित्र पत्रकार,) *प्रोफेसर गणेश तरतरे* - (सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट - मुंबई,) आणि *अलका सामंत* - सॅफरॉन आर्ट गॅलरी,

आदी मान्यवरांच्या  शुभ हस्ते ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वा. नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी, मुंबई. येथे होत आहे. 


अत्यंत आशय पूर्ण छायाचित्रे आणि कल्पकतेने घडवलेल्या शिल्पकृती पाहण्याचा अनोखा संयोग या प्रदर्शनामुळे लाभणार आहे. ३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन पाहण्यास खुले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार