MB NEWS:ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अॅडव्होकेट्स अँड असोसिएशनच्या मराठवाडा सहप्रभारीपदी परळीचे ॲड. मेहूल तोतला

 ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अॅडव्होकेट्स अँड असोसिएशनच्या मराठवाडा सहप्रभारीपदी परळीचे ॲड. मेहूल तोतला




परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अॅडव्होकेट्स अँड असोसिएशनच्या (AIFAA) मराठवाडा सहप्रभारी व सरचिटणीस महाराष्ट्र पदी परळीचे ॲड. मेहूल तोतला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
          ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अॅडव्होकेट्स अँड असोसिएशनचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष - अॅड.रवी प्रकाश जाधव (भारतीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे अधिवक्ता) यांनी नविन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये मुळचे परळीचे असलेले ॲड. मेहूल तोतला यांची मराठवाडा सहप्रभारी व सरचिटणीस महाराष्ट्र पदी नियुक्ती झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!