MB NEWS:सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी पं.स. व नगर परिषदेमध्ये घेतला घरकुल योजनेचा आढावा

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी पं.स. व नगर परिषदेमध्ये घेतला घरकुल योजनेचा आढावा



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी पंचायत समिती कार्यालयात भेट देऊन घरकुल योजनेचा आढावा घेतला.


     सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे जाधव यांनी परळी पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या घरकुल, आवास योजनेतील कामांचा आज आढावा घेतला प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे जाधव या परळी येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी  आवास योजनेंतर्गत कामांचा आढावा घेतला.यावेळी पंचायत समितीचे वरिष्ठ प्रशासन  अधिकारी नीळकंठ दराडे,शाखा अभियंता लांडगे,शुभम बोंतवार आदी उपस्थित होते.

नगर परिषद....

    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी घेतला दलित वस्ती आवास योजनेचा आढावा घेतला.


     सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे जाधव यांनी परळी नगर परिषदेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या नागरी दलित वस्ती योजना व रमाई आवास योजनेतील कामांचा आज आढावा घेतला प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे जाधव या परळी येथे आल्या होत्या यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या आवास योजनेंतर्गत कामांचा आढावा घेतला.यावेळी नगर परिषदेचे अधिकारी,विभाग प्रमुख उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !