MB NEWS:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे येणार गहिनीनाथ गडावर ?

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे येणार गहिनीनाथ गडावर ?




बीड:  उद्या म्हणजे 15 जानेवारीला  देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर आहेत. गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 
          दोन आठवड्यामध्ये दोनदा फडणवीस हे बीडला येत आहेत. एक जानेवारीला देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि उद्या गहिनीनाथ गडावर होणाऱ्या संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास ते हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत. उद्याच्या गहिनीनाथ गडाच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे ही उपस्थित राहणार  आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार