MB NEWS:डॉ. बिभीषण जाधव यांची डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

 डॉ. बिभीषण जाधव यांची डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड



 सोनपेठ, प्रतिनिधी....

      डॉक्टर असोसिएशन सोनपेठ च्या अध्यक्षपदी डॉक्टर बिभीषण जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

       डॉक्टर असोसिएशन सोनपेठ च्या  कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. यामध्ये डॉ. बिभीषण देविदास जाधव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. बिभीषण जाधव हे मूळ परळी तालुक्यातील अस्वलंबा येथील आहेत. सोनपेठ येथील सर्वपरिचित डॉक्टर म्हणून ते ओळखले जातात. डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!