MB NEWS:नवनिर्वाचित सरपंच,ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

 मराठवाडा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी परळी व फारुकी प्राथमिक माध्यमिक शाळा सिरसाळा तर्फे नवनिर्वाचित सरपंच,ग्रामपंचायत सदस्यांचा  सत्कार 



सिरसाळा(प्रतिनिधी)

मराठवाडा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी परळी व फारुकी प्राथमिक माध्यमिक शाळा सिरसाळा तर्फे नवनिर्वाचित सरपंच,ग्रामपंचायत सदस्यांचा भव्य दिव्य सत्काराचा आयोजन दिनांक 28/01/2023 शनिवार रोजी सकाळी 10:00 वाजता करण्यात आला होता,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  संस्थे चे अध्येक्ष हाजी महेबुब पाशा सहाब कुरेशी,मुख्य उपस्थिती सचिव अब्दुल मुख्तार उर्फ नवाब पटेल सहाब होते तर प्रमुख पाहुणे मनहून सरपंच अनवर निसार पट्टेदार,उपसरपंच सोहेल एजाज पठाण,नेहाल मणियार, नययुम शेख, उमेर शेख,मोहम्मद शरीफ खुरेशी,काझी इम्रान, शाहेद अक्रम खान, तैफिक दौलत शेख,सईद सादत खान,रामभाऊ किरवले,पत्रकार जावेद पठाण,पत्रकार रफिक पठाण, माजी उपसरपंच अक्रम खान, फेरोज पठाण,फसियुद्दिन इनामदार,हकीम खान,मौलाना मोईन, हाफीज आली,मौलाना अखलाक,दौलत शेख अदी उपस्थित होते,संस्था व शाळा तर्फे सर्वांचे शाल हार आणि गुलदस्ता देऊन सत्कार करण्यात आला प्रस्ताविक माध्यमिक शाळे चे मुख्याध्यापक मुश्ताक पटेल सर यांनी केले तर उपस्तिथना मार्गदर्शन करताना सरपंच अनवर पट्टेदार आणि अक्रम खान यांनी शाळेस सर्वतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले..

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमिक चे मुख्यद्यापक मुश्ताक पटेल,प्राथमिक ची मुख्यद्यापिका काझी अस्किया सुलताना, मुदासिर इनामदार, सय्यद जलील, सय्यद अथर,इर्शाद पटेल,अन्सर सय्यद,अब्दुल रहेमान,हाफीज बुरहान,हाफीज सालारी,अहमदी खान,अर्शिया काझी, मुखिद पटेल, असरार पटेल, अफरोज शेख आदींनी परिश्रम घेतले,सूत्र संचालन नजीर शेख यांनी केले..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार