MB NEWS: श्री रेणुका माता मल्टीस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

 श्री रेणुका माता मल्टीस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी

         गेल्या 14 वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत असलेल्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड अहमदनगर शाखा परळी वैजनाथ येथे वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

       सोमवार दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी तीन वा.पासुन वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी तीर्थप्रसाद व पानसुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व ग्राहकांनी वर्धापन दिनानिमित्त शाखेला भेट द्यावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव व सर्व कर्मचारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!