MB NEWS:यज्ञसेवा परिवार परळी वैजनाथ मार्फत रविवारी सामूहिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन

 यज्ञसेवा परिवार परळी वैजनाथ मार्फत रविवारी सामूहिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन






परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी)दि.२४- यज्ञसेवा परिवार परळी वैजनाथच्या वतीने रविवार दि.२६ रोजी सामुहिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन करण्यात आले आहे.बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराजांच्या आज्ञेने यज्ञसेवा परिवार परळी वैजनाथ मार्फत मासिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन केले जाते.


रविवार दि.२६ रोजी दुपारी ४.३० वा. देशपांडे गल्लीत असलेल्या मनोहरपंत बडवे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हवनासाठी बसणाऱ्या भक्तांनी सोबत कोणतीही हवन सामग्री आणू नये याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली आहे.या सामूहिक श्रीसूक्त हवनासाठी शिष्य वर्ग व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !