MB NEWS:नंदलाल बियाणी यांचे निधन;जयप्रकाश(बारीक) बियाणी यांना पितृशोक

 नंदलाल बियाणी यांचे निधन;जयप्रकाश(बारीक) बियाणी यांना पितृशोक




परळी, प्रतिनिधी 

परळी येथील प्रतिष्ठित व्यापारी नंदलाल बियाणी यांचे आज सकाळी 6 वाजता वयाच्या 80 व्यावर्षी  निधन झाले आहे जयप्रकाश (बारीक),ओमप्रकाश, संतोष बियाणी यांचे नंदलाल बियाणी वडिल होत.चंदुलाल बियाणी,सतिष बियाणी व जगदीश बियाणी यांचे ते काका होते.


 स्व.नंदलाल बियाणी हे अतिषय धार्मीक व सुस्वभावी होते यांचे आज सकाळी 6 वाजता  निधन झाले असुन त्यांची अंत्ययाञा गणेशपार येथुन निघुन राजस्थानी मुक्ती धाम येथे दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर विधीवत अंत्यसंस्कार होणार आहेत.

नंदलाल बियाणी यांच्या पश्चात भाऊ,2 बहिणी,पत्नी,3 मुले,1मुलगी,जावई,नातवंड असा मोठा परिवार आहे.बियाणी परिवाराच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !