इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऊसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप

 जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ -मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऊसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप


बीड

लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून मौजे भाळवणी तालुका जिल्हा बीड येथे जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ -मुंडे तथा जय महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने यांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप करण्याचा आले . याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वासुदेव साळुंके ,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड श्री रवींद्र शिंदे , तहसीलदार सुहास हजारे , श्री अनिरुद्ध सानप गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड, हभप गुरसाळे महाराज उपाध्यक्ष जय महाराष्ट्र उसतोड कामगार संघटना महाराष्ट्र राज्य ,विश्वास पाटील,सुवर्णा निंबाळकर,,लहू दहे , प्रकाश दहे , सुनिल डोंगर, अर्जुन बहिरवाळ , हनुमान शिंदे,  सरपंच राहुल कदम , सरपंच ढवळे, गजानन जाधव, राजेंद्र कोटूळे, विश्वास बहिरवाळ, तथा ग्रामसेवक, तलाठी , सरपंच , ग्रामपंचायतचे सदस्य , वाहतूकदार , मुकादम , चालक-मालक, ऊसतोड कामगार महिला -भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या