MB NEWS:वामनराव केवडकर यांचे निधन ;पत्रकार शशी केवडकर यांना पितृशोक

 वामनराव केवडकर यांचे निधन ;पत्रकार शशी केवडकर  यांना पितृशोक      


         

        बीड- बीड येथील निवृत्त महसूल कर्मचारी वामनराव केवडकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 83 वर्ष होते.पत्रकार शशी केवडकर यांचे ते वडील होते.    

     वामनराव केवडकर हे बीड जिल्ह्यात परिचित असे व्यक्तिमत्त्व होते.सचोटीने आणि प्रामाणिकपणे आपली सेवा पूर्ण केल्यानंतर ते निवृत्त झाले. सर्वांशी मिळून मिसळून वागणारे,सृजनशील व्यक्ती म्हणून ते परिचित होते.गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती ढासळली होती.शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.           

        त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर रात्री नऊ वाजता अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार