MB NEWS:पद्मश्री शंकरबापु आपेगावकर यांच्या स्मृती प्रित्यार्थ शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रम

 अंबाजोगाईत रंगणार धृपद संगीत महोत्सव




पद्मश्री शंकरबापु आपेगावकर यांच्या स्मृती प्रित्यार्थ शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रम


अंबाजोगाई - 

अंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखावजवादक पद्मश्री शंकरबापु आपेगावकर यांच्या स्मृतीप्रित्यार्थ राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दि. 15 ते 17 एप्रिल दरम्यान मुकुंदराज सभागृहामध्ये धृपद संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध देशातील मान्यवर आपले संगीत सादर करणार आहेत. या तीन दिवशीय महोत्सवाचा रशिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!