MB NEWS:वै.माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या 23 व्या पुण्यस्मरणार्थ ह.भ.प.कु.जनाई महाराज कोकाटे यांचे किर्तन

 वै.माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या 23 व्या पुण्यस्मरणार्थ ह.भ.प.कु.जनाई महाराज कोकाटे यांचे किर्तन




 परळी वै......

सप्ताहातील पाचव्या दिवसाचे किर्तन ह.भ.प.कु.जनाई महाराज कोकाटे यांचे किर्तन एकविसाव्या शेतकातील महान संत प.पु.गुरुवर्य वै.ज्ञानेश्वर  माऊली दादा चाकरवाडीकर यांच्या पुण्यस्मरणार्थ सप्ताहा आयोजक श्री चंदुलालजी बीयाणी,सतीषसेठ बीयाणी,ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे,दै.मराठवाडा साथी, बीयाणी परिवार व अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने औधोगिक वसाहत परळी वैजनाथ येथे बाल किर्तनकार कु.जनाई महाराज कोकाटे यांचे दि.1जुन रोजी राञी 8 ते10 या वेळेत किर्तन होनार आसल्याचे ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी  माऊली भक्तगण व श्रोत्यगण मंडळींनी किर्तनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आसे अव्हान केले आहे तीन जुन रोजी काल्याचे किर्तन ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्ञी यांच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होनार आहे व नंतर महा प्रसाद होनर आहे दै.मराठवाडा साथी बीयाणी परिवार व अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने कळवले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !