MB NEWS:कुटुंबियांना भेटून व्यक्त केल्या शोकभावना

 पंकजाताई मुंडे यांनी केले सुनील लोमटे परिवाराचे सांत्वन



कुटुंबियांना भेटून व्यक्त केल्या शोकभावना

अंबाजोगाई ।दिनांक ०६।
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील काका लोमटे यांच्या परिवाराची भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले. एक धडाडीचा आणि चांगला कार्यकर्ता गमावल्याचे दुःख झाले आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

    सुनील काका लोमटे यांच्या दुःखद निधनाची बातमी सर्वांनाच धक्का देणारी ठरली. ही बातमी समजताच त्यांनाही धक्का बसला. आज सकाळी त्यांनी अंबाजोगाईत लोमटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी शोकाकुल झालेल्या त्यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. सुनील काका हे खूप वर्षांपासून आमचे सहकारी होते, एक चांगला व धडाडीचा कार्यकर्ता आम्ही गमावला आहे, त्यांचं असं जाणं अस्वस्थ करणारं आहे, ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशा शब्दांत पंकजाताईंनी आपल्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार