MB NEWS:तेलगंणा राष्ट्र समिती पक्षात ॲड राम चाटे यांचा प्रवेश

 तेलगंणा राष्ट्र समिती पक्षात ॲड राम चाटे यांचा प्रवेश

 हैदराबाद (प्रतिनिधी)परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲड राम चाटे यांनी आपल्या समर्थकांना सोबत घेऊन तेलंगणा राष्ट्र समिती पक्षात प्रवेश आज रोजी हैदराबाद येथे केला.

       परळी तालुक्यातील मांडवा गावचे असलेले व राजकीय व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले वजनदार नेते ॲड.राम रघुनाथ चाटे यांनी तेलंगणा राज्याचे  मुख्यमंत्री श्री के.चंद्रशेखरराव यांचे उपस्थितीत मुख्यमंत्री निवासस्थानी आपल्या समर्थकांसह दिनांक १०मे२०२३ रोजी टि.आर.एस मध्ये प्रवेश घेतला.त्यांचे समवेत श्रीकृष्ण बळीराम चाटे,केशव तुकाराम फड,माणिक शानिक कराड यांनी चाटे यांचे समवेत प्रवेश केला व पक्ष वाढीचा संकल्प केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !