MB NEWS:अंबाजोगाई बाजार समितीच्या सभापती पदी ऍड राजेश्वर चव्हाण तर उपसभापती लक्ष्मण करनर यांची निवड

 अंबाजोगाई बाजार समितीच्या सभापती पदी ऍड राजेश्वर चव्हाण तर उपसभापती लक्ष्मण करनर यांची निवड

अंबाजोगाई -:

अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण यांची तर उपसभापतीपदी लक्ष्मण करनर यांची बिनविरोध निवड  करण्यात आली.

बीड जिल्ह्यातील सगळ्यांचे लक्ष लागलेल्या अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनल ने घवघवीत यश संपादन करत 18 पैकी 15 जागेवर विजय मिळवला. त्यानंतर उत्पन्न बाजार समिती सभापती कोण विराजमान होणार तसेच आ. धनंजय मुंडे कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

      दरम्यान ऍड. राजेश्वर चव्हाण यांची सभापती पदी व लक्ष्मण करनर यांची उपसभापती निवड जाहीर होताच सर्वस्तरातून निवडीचे स्वागत होत आहे.

Advertise 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !